आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
मनमाडसह बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारी पर्यंत पुन्हा स्थगित
जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवारपासून ता. २३ बाजार...










