आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
रिल्स बनवल्यामुळे निलंबित केलेल्या लेडी कंडक्टर चे निलंबन मागे ; कामावर रुजू होण्याचे आदेश
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील निलंबीत करण्यात आलेल्या लेडी कंडक्टरचे निलंबन मागे घेण्यात...










