आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
जिद्द चिकाटी ने उद्योग व्यवसाय उभे करा स्वत: मालक बना – उद्योजक सुनिल चांडक
नांदगाव : मारुती जगधने वेगळे अस्तीत्व निर्माण करण्यासाठी मानवांच्या चेहर्यामध्ये बदल आहेत .भारताचा...










