आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
मनमाड:येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी...










