आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या दोन तीन दिवसांपासून उष्ण वातावरणाने नागरिक हैराण झाले होते.आज झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. जोरदार सुरू असलेल्या पावसातही गणेश भक्तांच्या जल्लोषात तसूभरही फरक पडला नाही.
श्रीराम अक्षदा कलक्ष यात्रा नांदगाव येथे मोठया उत्साहात संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरातील मोठे श्रीराम मंदिर तसेच शांकाबरी तीरावर बसलेले श्री...










