मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
फलक रेखाटन – राष्ट्रीय कला दिन
🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा...









