मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
बघा व्हिडिओ – मनमाड शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात साजरी
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मनमाड शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली....










