मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नागापूरच्या थेट सरपंच पदी राजाभाऊ पवार विजयी
मनमाड पासून जवळच असलेल्या आणि साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीच्या...









