मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अस्तगाव शिवारात दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली.गावातील नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मनमाड मध्ये ९ डिसेंबर पासून रंगणार कबड्डी चा थरार
मनमाड नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन व नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ७०...










