loader image
[ays_poll id=7]

AAAA च्या माध्यमातून पोषणा माह २०२२ अंतर्गत केले जात आहे मार्गदर्शन मिरा पाटील अंगणवाडी सेविकाएकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प

Sep 13, 2022

नागरी नाशिक – २..प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या राष्ट्रीय पोषण माह १ ते ३० सप्टेंबर २०२२ या कालावधीत अंगणवाडी कार्यक्षेत्रातील लाभार्थींना गृहभेटीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. रोकडोबावाडी अं.क्र.४२ येथे AAAA च्या माध्यमातून गरोदर महिला, स्तनदा माता यांना आहार, आरोग्य, स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविकि संगिता रुपवते, आशा सेविका रिना साळवे, अंगणवाडी सेविका मिरा पाटील व मदतनीस मंदा मोरे यांनी उपस्थित लाभार्थींना महिलांना पोषणाच्या वर्तनात योग्य तो बदल घडवून आणण्याबाबत मार्गदर्शन केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.