loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १६ सप्टेंबर २०२२ – शुक्रवार

Sep 16, 2022


मेष – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादी मोठी संधी मिळेल. त्यामुळे तुंमचा फायदा होईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.

वृषभ – सगळ्या अडचणी दूर होतील. मन प्रसन्न राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात प्रतिसाद मिळेल.

मिथून – अचानक प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील.

कर्क – अनुकूल वातावरण राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. अचानक धनलाभ होईल.

सिंह – धनलाभ होण्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नकळत काही लाभ होतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल.

कन्या – भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी संपुष्टात येतील. दगदग कमी होईल. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसाधक ठरतील.

तूळ – अचानक मोठा धनलाभ होईल. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक -आर्थिक आवक चांगली राहील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथी चांगील साथ देईल.

धनू – एखादी महत्त्वाची माहिती कळेल. कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.

मकर – काहींना अचानक प्रवास करावा लागेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करता येईल.

कुंभ – व्यवसायात भरभराट होईल. घऱात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने पाहुणे घरी येतील. भेटीगाठी होतील.

मीन – प्रवास कार्यसाधक ठरतील. व्यवसायात बरकत राहील. एखाद्या मोठ्या सौद्याचा फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.