कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
नाकातून दिली जाणारी पहिली कोविड लस भारतात लॉन्च
भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने नाकावाटे देण्यात येणारी लस बाजारात आणली असून केंद्रीय मंत्री डॉ....











