कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
लाँड्री चालक श्री मंगेश परदेशी यांची इमानदारी;भाविकाचे पैसे केले परत
मनमाड शहर हे मध्य रेल्वेचे एक प्रमुख रेल्वे स्थानक आणि भारतातील शीख धर्मियांचा प्रमुख गुरुद्वारा...











