कमलेश लोढा यांचे वडील आणि रिखब शेठ लोढा यांचे लहान बंधू स्नेहल NX चे संचालक कांतीलाल लोढा यांचे आज पहाटे अमास्मिक दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून दुपारी ४.३०वाजता निघेल. ठिकाण – दत्त मंदिर रोड रुद्र हनुमान मंदिर ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
मुरलीधर नगर येथे जागतिक महिला दिन साजरा
मनमाड : मुरलीधर नगर येथे जागतिक महिला दिन केक कापुन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी येथील...











