loader image
[ays_poll id=7]

मनमाड बाजार समिती : आजची आवक

Sep 16, 2022


कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड,ता. नांदगांव जि. नाशिक
लिलावाबाबत सुचना

सर्व बाजार घटकांना कळविण्यात येते की,
शनिवार दि. 17/09/2022 रोजी मनमाड बाजार समिती मधिल कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज फक्त सकाळ सत्रात (एक पारग) सुरू राहील, दुपार सत्रात लिलाव बंद राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.
तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273
अधिकृत संकेस्थळ
https://www.apmcmanmad.com

शुक्रवार दि.16/09/2022
कांदा लिलाव (सकाळ सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1311 सरासरी- 1120
2 नंबर – 500 ते 1100 सरासरी- 850
गोल्टी – 200 ते 500. सरासरी- 320
खाद / चोपडा – 100 ते 340 सरासरी- 200

लिलाव झालेली वाहने – 345 नग

धान्य लिलाव (एकच सत्र)
मुग
कमी – 6100 जास्त – 7390 सरासरी – 7050
बाजरी
कमी – 1891 जास्त – 2030 सरासरी – 1915
गहु
कमी – 2235 जास्त – 2611 सरासरी – 2252
चना
कमी – 3700 जास्त – 4950 सरासरी – 4200
मका
कमी – 2100 जास्त – 2561 सरासरी – 2400
सोयाबीन
कमी – 3951 जास्त – 5501 सरासरी – 5070
उडीद
कमी – 5000 जास्त – 6050 सरासरी – 6050

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड
ता. नांदगांव जि.नाशिक
🌾🌾🌾🌾🌾🌾 🌾🌾🌾🌾
शुक्रवार दि.16/09/2022
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र)
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰

उन्हाळ कांदा
👉1 नंबर – 900 ते 1311 सरासरी- 1120
नंबर – 500 ते 1100 सरासरी- 850
गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 320
खाद / चोपडा – 100 ते 340सरासरी- 200

लिलाव झालेली वाहने – 384 नग
संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला

कांदा लिलाव (सकाळ व दुपार सत्र)
उन्हाळ कांदा
1 नंबर – 900 ते 1311 सरासरी- 1120
नंबर – 500 ते 1100 सरासरी- 850
गोल्टी – 200 ते 500 सरासरी- 320
खाद / चोपडा – 100 ते 340सरासरी- 200

लिलाव झालेली वाहने – 384 नग
संपुर्ण वाहनांचा लिलाव झाला


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
.