loader image
[ays_poll id=7]

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचा मोलाचा वाटा – ॲड.निकम

Sep 17, 2022

मनमाड – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचा मोलाचा वाटा आहे,बाबासाहेबांचे उच्च शिक्षण व विविध क्षेत्रातील कामागिरी माता रमाईच्या त्याग व बलिदानामुळे शक्य झाली. आजच्या महिलांनी माता रमाईच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याची गरज आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.आम्रपाली निकम यांनी केले. वर्षावास कार्यक्रमानिमित्त ऍड.निकम यांनी बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारास भेट देऊन माता रमाईच्या जीवनावर व्याख्यान दिले.बुद्ध विहार विकास समिती अध्यक्ष अरुण अंकुश,सेक्रेटरी अशोक गरुड ,केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे ,बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले, साहेबराव आहिरे,निलेश निकम ,तसेच महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समिती अध्यक्ष शालुबाई भोसले, उषाबाई केदारे,चंद्रकला एळीजे ,चित्राबाई अंकुश, संजीवनी गरुड, वंदना अंकुश,चंद्रकला दि.एळीजे, संगीता जाधव, ताईबाई केदारे , सुमनबाई कसबे ,सुमनबाई गरुड, अलकाबाई केदारे,लक्ष्मीबाई वाघ, भारती केदारे,मंदाबाई जाधव ,अनिताबाई केदारे,निर्मलाबाई अंकुश,कमळाबाई एळीजे,कमिनीबाई केदारे, सुशीलाबाई हेगडमल,पदमाबाई शेजवळ,इंदूबाई एळीजे, अंजनाबाई वाघ,वैशाली आहिरे, मायाबाई जाधव, प्रमिलाबाई जाधव ,निलम जाधव ,निता एळीजे पायल केदारे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आम्रपाली वाघ यांनी आभार प्रदर्शन केले ..

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून...

read more
संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

आज रा स्व संघ मनमाड शाखेचा वर्ष प्रतिपदा उत्सव साजरा झाला. प्रमुख वक्ते म्हणून मालेगांव येथील...

read more
अंगणवाडीत बालकांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडीत बालकांचे श्रेणीवर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड मुख्य सेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. अंगणवाडी क्र.७५. जमदाडे चौक. मनमाड विभाग.....

read more
देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार नवीन नियम बनवत आहे, 300 उत्पादने हॉलमार्किंगच्या कक्षेत आणणार आहेत

हॉलमार्किंग: सिगारेट, लायटर, पेन आणि घरगुती इलेक्ट्रिकल वस्तू यासारखी उत्पादने नवीन नियमांचे पालन...

read more
खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

खेलो इंडिया महिला मानांकन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी सहा खेळाडूंची महाराष्ट्र राज्य संघात निवड

बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जय भवानी...

read more
मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

मनमाड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन

स्वराज्याचे धाकले धनी धर्म वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या महान अशा...

read more
सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

सुनिल नरेन चा गोलंदाजीत कमाल – स्थानिक स्पर्धेत सात निर्धाव षटकांमध्ये घेतले सात बळी

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील नरेन वर या...

read more
.