Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत एच.ए.के.हायस्कूल & ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एफ.सी.आय.मध्ये क्षेत्र भेट

Sep 17, 2022

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल & ज्यु. कॉलेज, मनमाड विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी शालेय शैक्षणिक उपक्रम अंतर्गत भारतीय अन्न महामंडळ, (एफ.सी.आय.) मनमाड मध्ये क्षेत्रभेट देऊन माहीती घेतली. भारतीय अन्न महामंडळ, मनमाड प्रबंधक ( गुण नियंत्रण ) श्री.कैलास वाघ यांनी तेथील होणा-या सर्व कार्याचे मार्गदर्शन केले. गोडाऊन मध्ये होणारे लोडींग अनलोडींग ऑपरेशन्स, अन्न धान्य खराब होऊ नये म्हणुन घेण्यात येणारी काळजी एवं रासायनिक फवारणी प्रक्रियाची माहीती देण्यात आली. केंद्र सरकारने शासकीय अन्नधान्य वाटप योजनेत फोर्टीफाईड तांदुळाची माहीती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना परिसराची व धान्य साठवणुक गोदामाची सखोल माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. भारतीय अन्न महामंडळातर्फे श्री.कैलास शर्मा तसेच श्री. महेंद्र निकुंभ यांचे मार्गदर्शन लाभले. क्षेत्रभेटीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ संस्थेच्या सदस्या आशा मो. सलीम गाजीयानी, शाळा संस्था समन्वयक श्री. अमोल निकम सर, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर , शेख आरीफ कासम उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ यांनी भारतीय अन्न महामंडळ प्रति

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंती निमित्त ‘बौद्धिक स्वामित्व हक्क’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर...

read more
म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे  पारितोषिक वितरण संपन्न

म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]