loader image
[ays_poll id=7]

सौ. अंजुम सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त १०० गरजू कुटुंबांना गॅस शेगडी चे वाटप

Sep 17, 2022


सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथील गरजू कुटुंबीयांना गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले.

आपल्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरातील 100 गरजू कुटुंबीयांना भेट वस्तू म्हणून गॅस शेगडीचे सौ.अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.100 कुटुंबीयांना या शेगडीचे वाटप करण्यात आले. उपस्थितांशी संवाद साधताना कोणत्याही अडीअडचणी असल्यास आपण त्वरित महिला आघाडी मनमाड यांच्याशी संपर्क साधावा किंवा मला नीसंकोच फोन करावा आपल्या समस्या दूर करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू असा विश्वासही सौ.कांदे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी मनमाड शहर शिवसेना कोर कमिटी महिला आघाडी चे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.