सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न
मनमाड : योगेश म्हस्के - संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदिक्षा जी...











