सांगवी तालुका सिन्नर मध्ये भरदिवसा दोन बिबटे नारळाच्या झाडावर चढले. उपस्थित ग्रामस्थांनी मोबाईलच्या कॅमेरात ही घटना कैद केल्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बिबट्यांचा राजरोस वावर परिसरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून संबंधी विभागाने या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
भारतीय नौदलात महिलांना प्रवेश – केंद्र सरकारची उच्च न्यायालयात माहिती !
आता भारतीय नौदलात देखील महिलांना प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत फक्त पुरुषांनाच या ठिकाणी प्रवेश...











