एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २ .अंगणवाडी क्रमांक ३८. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर अंगणवाडी सेविका सौ. ज्योती चौधरी व मदतनीस सौ. वैशाली वाघमारे यांनी राष्ट्रीय पोषण माह १ ते ३० सप्टेंबर २०२२ अंतर्गत अंगणवाडी केंद्रात स्थानिक, हंगामी, पारंपरिक धान्य, कडधान्य, भरड धान्य फळे, पालेभाज्या, फळभाज्या, रानभाज्या यांचा समावेश रोजच्या आहारात कसा करावा याबाबत आहार प्रात्यक्षिके व प्रदर्शन अंगणवाडी केंद्रात आयोजित करुन गरोदर महिला, बालकांसाठी स्थानिक व पारंपरिक पौष्टिक आहारा बाबत मार्गदर्शन केले.आहारासोबत शिक्षण देखील महत्वाचे आहे ह्याविषयी माहिती दिली.
मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना...











