येत्या ११ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन मध्य प्रदेश येथे महाकाल कॅरीडोर चे उद्घाटन होणार आहे . त्याची एक झलक ह्या व्हिडिओ च्या माध्यमाने आमच्या ग्राहकांसाठी
गुड शेफर्ड स्कूलच्या ओम चोरमले याची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड.
मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलचा विद्यार्थी ओम चोरमले याने विभागीय मैदानी स्पर्धेत 100 मीटर...











