loader image
[ays_poll id=7]

कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

Sep 21, 2022


मनोरंजन विश्वातून चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आज कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे.वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुरू होते. त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या पार्थिवावर उद्या किंवा परवा अत्यंसस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.