हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूलचा १००% निकाल
मनमाड- येथील सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेचा निकाल...











