हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
के आर टी शाळेत के जी विभागात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
के आर टी इंग्लिश मीडियम च्या के जी विभागात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....











