हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील यांची पक्षाला सोडचिठ्ठी
मनमाड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष योगेश ( बबलू ) पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक...











