हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
एशोआरामाचे जीवन झुगारत आठ वर्षीय मुलीने घेतली दीक्षा
हिरे व्यापाऱ्याच्या आठ वर्षीय मुलीने ऐशोआरामाचे आयुष्य झुगारून साध्वी होण्याचा मार्ग निवडला आहे....











