हफ्त्या भरापासून कोसळणाऱ्या पावसाने मनमाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती रविवार व सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.आज मात्र चांदवड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ते पाणी वाघदर्डी मार्गे मनमाड ला आल्याने नदीला पूर आला आहे.
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...











