आज जसोला दिल्ली येथे झालेल्या फेडरेशन कप अंडर 19 कुस्ती स्पर्धेत मध्ये मनमाड शहरातील सावरकर नगर जिमखाना,हुडको येथील व्यायाम शाळेतील युवा पैलवान पै .शुभम आचपळे मनमाड़ याने 51किलो गटात रौप्य पदक जिंकुन एक ऐतिहासिक विजय नाशिक जिल्ह्याला मिळवुन दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन. शुभम यास सावरकर नगर जिमखान्याचे आधारस्तंभ श्री साईनाथ भाऊ गिडगे वस्ताद महादेव मेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आनंद सेवा केंद्रा चा ” जीवनरक्षक पुरस्काराने गौरव
मनमाड शहरात आरोग्य क्षेत्रात २००६ पासून 17 वर्ष अविरत पणे रुग्णसेवा देणारे आनंद सेवा केंद्राला...











