loader image
[ays_poll id=7]

कृषि उत्पन्न बाजार समिती, मनमाड ता. नांदगांव जि. नाशिक

Sep 23, 2022


लिलावाबाबत सुचना

सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल मापारी बांधवांना व इतर बाजार घटकांना कळविण्यात येते की,
शनिवार दि. 24/09/2022 रोजी मनमाड बाजार समिती मधील कांदा, मका व धान्य लिलावाचे कामकाज फक्त सकाळ सत्रात (एक पारग) सुरू राहतील, दुपार सत्रात लिलाव बंद राहील याची सर्व बाजार घटकांनी कृपया नोंद घ्यावी.
तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल मनमाड बाजार समिती मध्ये विक्रीस आणावा.

अधिक माहितीसाठी संपर्क
☎02591-222273

👇🏻अधिकृत संकेतस्थळ👇🏻
https://www.apmcmanmad.com


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.