loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी सातपुर विभाग नाशिक येथे अंकुर पालक मेळावा हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वागिण विकास

Sep 30, 2022


राष्ट्रीय पोषण २०२२ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२
अंगणवाडी सातपुर विभाग येथे पालक मेळावा घेतला त्यात पुर्व शालेय शिक्षणासाठीचे उपयुक्त विविध संच जे मुलांसाठी उपयुक्त असे विविध खेळणी इतर ही साहित्याची मांडणी केली. त्या खेळणी विविध आकाराच्या, विविध रंगाच्या आहेत, त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांचा भाषेचा विकास होण्यास मदत होते तसेच इतरही पुर्व शालेय शिक्षणासाठी शिक्षण घेताना पालकांनी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून मुलांना कसा वेळ द्यायचा याविषयी मार्गदर्शन केले .

जाणते पालक होवुन सुजाण पालत्वाची जबाबदारी स्वीकारायची आहे.मुलांना वेळ द्यायचा आहे .पालकांनी अंगणवाडीत दिले जाणारे पुर्व शालेय शिक्षणाचे राबविले जाणारे उपक्रमाविषयी कौतुक केले.

नवरात्रीचे रंगाची ही माहिती देण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.