loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूल मध्ये रंगभरण स्पर्धा संपन्न

Sep 30, 2022


गुड शेफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन केले.शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी रंग भरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व ह्या स्पर्धेत नर्सरी ते सिनियर के जी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला. ह्यासाठी प्राचार्य श्री नायडू सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच शिक्षक वृंदांनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.