loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण माह २०२२ अंतर्गत मोरवाडी गाव नाशिक विभाग येथे पोषण माहची सांगता

Oct 1, 2022


एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नासिक -२ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव नाशिक येथे आज मोठ्या उत्साहात राष्ट्रीय पोषण माह २०२२ ची सांगता करण्यात आली यावेळेस नवरात्रीचे औचित्य साधुन माता पालक व बालक यांनी दांडिया खेळुन तसेच अंगणवाडीत येणाऱ्या बालकाच्या आईने पोषण मातेची भुमिका साकारली सर्वांना विविध संदेश दिले .महिना भर राबविलेल्या उपक्रमाची उजळणी केली. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे समारोपण करण्यात आले.उपस्थित. सहभागी पालक आणि बालक यांचे विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन सेविकाताई शितल बाविस्कर आणि मदतनिस ताई जिजाबाई पवार यांनी
केले.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.