loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदे यांच्याकडून संत श्री सेवालाल महाराज मुर्तीपुजन व बंजारा समाज बांधव सन्मान सोहळा .

Oct 1, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील एकूण पस्तीस बंजारा तांड्यांवर भव्य सभा मंडप किंमत वीस लाख रुपये उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोबतच काही समाज बांधवांनी संत सेवालाल महाराजांच्या मूर्तीची मागणी केली असता आमदारांनी सर्वच ३५ तांड्यांवरील सभामंडपात संत श्री सेवालाल महाराजांची मूर्ती देण्याचे ठरविले.
या सर्व मुर्त्यांचे सामूहिक पूजन करून प्रत्येक तांड्यांवर त्या पोहोचवल्या जाणार आहे या सर्व मुर्त्यांचे सामूहिक पूजन रविवार २ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मार्केट कमिटी येवला रोड नांदगाव या ठिकाणी उत्साहात केले जाणार आहे

जय सेवालाल जय महाराष्ट्र
नांदगाम तालुकार मार बंजारा समाजेर गोरमाटी याडी,बापू,भाई, भेनेन, मार जय सेवालाल, जय मारीआमा,जय गोरधर्म जय महाराष्ट्र
आपण सारी नांदगाम तालुकामाईर भाई भेन मारेप विश्वास रखाडन साल 2019 सेरे #विधानसभा निवडणुकेम मन तम मतदान करन मार विजय माई तमार सारिर हातभार लागो व म ये नांदगामेर आमदार हिओ ही उपकार म व मार कुटुंब तमार कायम रखाडीये. म निवडणुकेम तमनेन जे शब्द दिनो थो की म निवडणुकेम निवडायर नंतर तालुका माईर सारी तांडेर विकास करे पुरता तमार बांधील री हुं ई केतो. ओर सुरवात म तमार तांडे माई मोठे लाईट व सारी तांडेम सभा मंडप व काई तांडे म पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करण दिनो. मार स्वतार सेवाभायाप श्रद्धा हे ती ती, व मार ढाई ती सेवाभायार सेवा हेईनचाय करण म सारी तांडे करता सेवा भायार मूर्ती देयर ठरायो छू. व ही सारी मूर्ती एकत्र पूजा करण बंजारा समाजेर एकत्र मेळावा लेन समाजेर सन्मान करेर छ. तरी ये कार्यक्रम में आपण समाज बांधव मोठे संख्येतील उपस्थित रेणू हीच मार हात जोडन विनंतीच छ.

आपनो आमदार
सुहास आण्णा कांदे
जय सेवालाल जय महाराष्ट्र
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.