loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विविध प्रकाराच्या स्पर्धाचें आयोजन

Oct 4, 2022

मनमाड:- गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नुकतेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्री प्रायमरी विभागातील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेत नर्सरी ते सिनियर के जी पर्यंत च्या सर्व विद्यार्थ्यांनी अगदी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तर शिक्षकांनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.