loader image
[ays_poll id=7]

इंगळे व वाघ यांचा वाढदिवस साजरा

Oct 4, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळचे संघटक सचिव सचिन इंगळे व कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य किरण वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते सचिन इंगळे व किरण वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुनिल सोनवणे यांनी केले.
यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सचिन इंगळे, किरण वाघ,सागर गरूड, दिपक अस्वले, कल्याण धिवर आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन फकिरा सोनवणे,बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, प्रेमदिप खडताळे, प्रदीप अहिरे, धनेश्वर कुमार,शरद झोंबाड,अर्जुन बागुल, विक्की गाडे आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.