loader image
[ays_poll id=7]

निमा लासलगाव शाखेच्या अध्यक्षपदी डॉ.चारुदत्त आहीरे

Oct 9, 2022

निमा लासलगाव
National integrated Medical association
या शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 23-9-2022 संपन्न झाली, यात सर्वांनुमते 2022-24 ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी डॉक्टर चारुदत्त आहिरे, सेक्रेटरी पदी डॉक्टर ईश्वर वाकचौरे खजिनदार डॉक्टर अमोल गायकर, यांची एकमताने निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुरेश दरेकर होते, या कार्यक्रमासाठी मावळते अध्यक्ष डॉक्टर अनिल ठाकरे, डॉक्टर विनोद लोहाडे,उत्तम रायते, डॉक्टर सुनील चव्हाण डॉक्टर संजय पलोड, डॉक्टर विनोद ढोबळे, डॉक्टर रुपेश गांगुर्डे, डॉक्टर चांडक, डॉक्टर रोहित शेळके, डॉक्टर प्रवीण दगडे,डॉक्टर सागर घनगाव व इतर निमा सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
.