loader image
[ays_poll id=7]

दुचाकी धडकली टँकरला, तरुण जखमी

Oct 9, 2022

मनमाड : (योगेश म्हस्के)
शहरापासून जवळ असलेल्या कानडगाव फाट्यावरती काल दुपारच्या सुमारास झालेल्या अग्नीतांडवाची घटना ताजी असतानाच शनिवारी रात्रीच्या सुमारास मनमाड – चांदवड रोडवरील पाटील पेट्रोल पंपा समोर दुचाकी स्वाराने ट्रकला धडक दिल्याची घटना घडली.या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी नासिक येथे हलविण्यात आले असल्याची माहिती हाती लागली आहे. या अपघातातील दुचाकीस्वार मनमाड शहरातील मुरलीधरनगर येथील रहवासी असल्याचे समजते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.