दि. १५ ऑक्टोबर २०२२.
माजी राष्ट्रपती ,भारतरत्न ,डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांची जयंती. वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्व भारतात साजरी केली जाते. या वाचन प्रेरणा दिना निमित्त डॉ.कलाम यांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन !
– देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’, संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि. नाशिक.)
मनमाड साहित्य संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी काव्यस्पर्धेचे आयोजन.
▪️मनमाड (प्रतिनिधी) ता. ५ : शालेय विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, काव्यलेखनाची...











