loader image
[ays_poll id=7]

मोहित मकवान यांचा सत्कार

Oct 20, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ, मनमाड तर्फे वर्कशॉप मधील मिलराइट शेक्सन मधील कर्मचारी आयु.चुनीलाल माकवान यांचे चिरंजीव व प्रसिद्ध खेळाडू मोहित माकवान यांची आर.टी.ओ.पदी निवड झाल्याबद्दल झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, बहुजन युवक संघ चे कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.