Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ ऑक्टोबर २०२२ – शुक्रवार

Oct 21, 2022

मेष – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उद्विग्न होईल.

वृषभ – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात करू शकाल.

मिथुन – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल.

कर्क – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल.

सिंह – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल.

कन्या – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी परिस्थिती अनुकूल राहील.

तूळ – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल.

वृश्चिक – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील.

धनु – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल.

मकर – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल.

कुंभ – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे.

मीन – आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]