loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ ऑक्टोबर २०२२ – शुक्रवार

Oct 28, 2022


मेष – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील.

वृषभ – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. व्यापार – व्यवसायात यश प्राप्ती होईल.

मिथुन – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील.

कर्क – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल.

सिंह – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल.

कन्या – आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही.

तूळ – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील.

वृश्चिक – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपल्या मनाला शांतता लाभेल.

धनु – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते.

मकर – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे.

कुंभ – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल.

मीन – आज चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.