loader image
[ays_poll id=7]

पुढच्या महिन्यात उडणार पोलीस भरतीचा बार – तारखा जाहीर

Oct 28, 2022


राज्यात पुढील महिन्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरली असून दिनांक 1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.
राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीये.1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. या दिवसापासून जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीच्या सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे. यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे.
पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाणार आहे.

policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in
कुठे किती जागा आहेत?
मुंबई – 6740
ठाणे शहर – 521
पुणे शहर – 720
पिंपरी चिंचवड – 216
मिरा भाईंदर – 986
नागपूर शहर – 308
नवी मुंबई – 204
अमरावती शहर – 20
सोलापूर शहर- 98
लोहमार्ग मुंबई – 620
ठाणे ग्रामीण – 68
रायगड -272
पालघर – 211
सिंधूदुर्ग – 99
रत्नागिरी – 131
नाशिक ग्रामीण – 454
अहमदनगर – 129
धुळे – 42
कोल्हापूर – 24
पुणे ग्रामीण – 579
सातारा – 145
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण- 39
नांदेड – 155
परभणी – 75
हिंगोली – 21
नागपूर ग्रामीण – 132
भंडारा – 61
चंद्रपूर – 194
वर्धा – 90
गडचिरोली – 348
गोंदिया – 172
अमरावती ग्रामीण – 156
अकोला – 327
बुलढाणा – 51
यवतमाळ – 244
लोहमार्ग पुणे – 124
लोहमार्ग औरंगाबाद -154
एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811
अनुसूचित जमाती – 1350
विमुक्त जाती (अ) – 426
भटक्या जमाती (ब) – 374
भटक्या जमाती (क) -473
भटक्या जमाती (ड) – 292
विमुक्त मागास प्रवर्ग – 292
इतर मागास वर्ग – 2926
इडब्लूएस – 1544
खुला – 5468 जागा
एकूण – 14956


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.