मनमाड :-नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.नाशिक पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नाशिक सर्वसाधारण गटातील उमेदवार श्री.संग्राम शिवाजीराव करंजकर सर (मा.उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू नाशिक , मा.नगरसेवक भगूर नगरपालिका,उपजिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नाशिक, जिल्हा उपाध्यक्ष नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ नाशिक,विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ नाशिक विभाग) विजयी झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट समिति मनमाड तर्फे जाविद शेख सर,मनोज ठोंबरे सर,विकास कराड सर,चेतन सुतार सर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले .व भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आले.
मनमाड –स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली हायस्कूलमध्ये विज्ञान व गणित तसेच इतर विषयाशी संबंधित शैक्षणिक विषयांवर आधारित आंतर शालेय स्पर्धेत येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले
मनमाड --स्टेम(सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग, आणि गणित) मुंबईच्या वतीने अंधेरी येथील होली फॅमिली...










