श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली

राशी भविष्य : १९ सप्टेंबर २०२५ – शुक्रवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...