श्री.श्रीपालजी भेरूलालजी बरडीया यांचे आज दिनांक ३०/१०/२०२२ रोजी आकस्मित निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ४:०० वाजता निजी निवास ( गांधी चौक ) येथून निघेल. मनमाड चे
माजी नगराध्यक्ष भेरूलालजी बरडिया यांचे ते चिरंजीव होते.ठिणगी न्युज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
मनमाड मध्ये आयशर ट्रक ने मुलीला चिरडले; मुलीचा जागीच मृत्यू , बालक गंभीर जखमी
मनमाड (प्रतिनिधी) :- मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच...











