loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

“हिरवी वनराई – हिरवी बेटे” उपक्रमांतर्गत शंभर वृक्षांचे रोपण – मनमाड बचाव कृती समितीचा पुढाकार

मनमाड - "हिरवी वनराई- हिरवी बेटे" ही संकल्पना अनोखी असून मनमाड शहराला हरित मनमाड बनविण्याबरोबरच...

read more
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर उपाययोजना कराव्यात – मनमाड शहर शिवसेनेचे म. गांधी महाविद्यालयास निवेदन

मनमाड येथील म.गांधी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण व शहरातील विद्यार्थिनींना होणारा...

read more
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ.माधवराव गायकवाड जीवन गौरव पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना जाहीर

मनमाड: भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते, स्वातंत्र्य सेनानी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे...

read more
.