loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे – राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाची चौकशीची मागणी

मनमाड शहरातील नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे...

read more
ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

ठाकरे गटाचे युवासेना उप तालुकाप्रमुखसह तरुणांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गट शिवसेना या पक्षाचे युवासेना तालुका उपप्रमुख...

read more
.