loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

अंगणवाडीत आहार प्रात्यक्षिकच्या माध्यमातुन केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडीत आहार प्रात्यक्षिकच्या माध्यमातुन केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२. मा.श्री.वाकडे सर याच्यां मार्गदर्शनाखाली...

read more
शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला असुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे व रस्त्याने जाणे येणे...

read more
नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगावकरांच्या मागणीला अखेर यश – ८ एप्रिल पासून जनता, गोरखपूर कुशिनगर आणि कामायनी एक्स्प्रेसला थांबा मंजूर

नांदगाव रेल्वे स्थानकावर जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा अखेर मंजूर...

read more
.