loader image
[ays_poll id=7]

एच. ए. के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा

Oct 31, 2022

मनमाड : स्वातंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यू. कॉलेज मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक श्री.शेवाळे सर यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली.

या वेळी मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील उपशिक्षिका सौ. कराड सविता सचिन यांनी केले तसेच संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम, संस्था व शाळा समन्वयक अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक

पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक

महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनमाड...

read more
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसूली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थाना समोर बिऱ्हाड आंदोलन

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसूली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थाना समोर बिऱ्हाड आंदोलन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसुली विरोधात पालकमंत्री...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंदांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या...

read more
.